

NCC cadet’s courage! She thrashed a goon at a railway station and handed him to police; citizens hail her bravery.
Sakal
देवळी : रेल्वेत असभ्य वर्तन करणार्या गुंड तरुणाला महिला एनसीसी कॅडेटने चाेप देत रेल्वे पाेलिसांच्या स्वाधीन केले. तरुणीचे या धाडसाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. दिल्ली येथे संपन्न झालेल्या भारत स्काऊट गाईडच्या डायमंड जुबली कॅम्पवरून परत येताना ग्रँड ट्रंक एक्सप्रेसमध्ये महाराष्ट्र राज्याची रोव्हर रेंजर चमू बी-२ या वातानुकूलित बोगीमध्ये प्रवास करत होती.