सागाची झाडं तोडण्यासाठी घेतली लाच; खासगी चालक, डेटा ऑपरेटर, वनमजूर, वनरक्षक, लिपिक ते वनपाल अशा ८ जणांना अटक

Yavatmal News लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकत सहा वन कर्मचारी आणि दोन खासगी व्यक्तींना ११ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीय.
Forest Department Corruption Case Creates Stir in Nashik

Forest Department Corruption Case Creates Stir in Nashik

Esakal

Updated on

सकाळ वृत्तसेवा, येवला, ता. १९ : यापूर्वी विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या वन विभागाच्या अंगणगाव येथील कार्यालयात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकत सहा वन कर्मचारी आणि दोन खासगी व्यक्तींना ११ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराची चर्चा पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. Bribe for Cutting Teak Trees Forest Staff Among Eight Arrested

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com