Emotional Family Story: मारोडमध्ये घडला इतिहास! नवरी अश्विनीची घोड्यावरून निघाली वरात, चार भावांनी पूर्ण केली बहिणीची इच्छा..

Emotional story of brothers fulfilling sister’s dream wedding in India: मारोडच्या नव्या पायंड्याने परंपरेला दिला नवा अर्थ; नवरी अश्विनीची घोड्यावरून निघालेली वरात बनली स्त्री-पुरुष समानतेचा प्रेरणादायी आदर्श
Emotional Wedding Moment in Marod: Four Brothers Honor Sister’s Dream Ride

Emotional Wedding Moment in Marod: Four Brothers Honor Sister’s Dream Ride

esakal

Updated on

-पंजाबरावं ठाकरे

संग्रामपूर (बुलढाणा): "नवरदेवाची घोड्यावरून वरात" ही परंपरा आजवर सर्वांनी पाहिली, ऐकली. मात्र, संग्रामपूर तालुक्यातील मारोड या छोट्याशा गावात या प्रथेला फाटा देत चक्क नवरी मुलीची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. मुलीच्या इच्छेला मान देत कुटुंबीयांनी पुढाकार घेत गावात नवा पायंडा पाडला आहे. या घटनेची चर्चा सध्या पंचक्रोशीत होत असून सोशल मीडियावरही "मारोड गावाचा अभिमान" म्हणून पोस्ट व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com