

His sacrifice has left his native village Marartola and Kurkheda taluka mourning.
Sakal
गडचिरोली : पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्यावर असलेले सीमा सुरक्षा दलातील जवान (बीएसएफ) सुरेश दुर्गू आंबडर (वय ३५) यांना २३ जुलै रोजी वीरमरण आले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृ्त्यू झाला. ते कुरखेडा तालुक्यातील मरारटोला येथील रहिवासी होत.