काजू कतली खरेदी केली अन् डब्यात आढळल्या जिवंत अळ्या; ग्राहकाच्या तक्रारीनंतर FDAची मॉलवर कारवाई

Buldhana Kaju Katli Food Safety Case : संबंधित ग्राहकाने तातडीने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी मॉलमध्ये धडक देत मिठाईचा साठा ताब्यात घेतला आहे.|
Buldhana Kaju Katli

Buldhana Kaju Katli

esakal

Updated on

बुलडाणा शहरातील एका मॉलमधून खरेदी केलेल्या प्रसिद्ध सीताश्री-लक्ष्मीनारायण कंपनीच्या काजू कतलीच्या बॉक्समध्ये बुरशी आणि चक्क जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित ग्राहकाने तातडीने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी मॉलमध्ये धडक देत मिठाईचा साठा ताब्यात घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com