Buldhana लग्नानंतरही लेकीचे चुलतभावाशी प्रेमसंबंध, वडील अन् भावानेचे क्रूरपणे संपवलं; हत्येनंतर मृतदेह एक दिवस ठेवला घरात

Buldhana murder case: एका महिलेचा शीर नसलेल्या अवस्थेत अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला असून महिलेच्या भावाला आणि वडिलांना अटक केली आहे.
Buldhana murder case

Father and Brother Arrested in Woman Murder Case

Esakal

Updated on

Half Burned Body Case Cracked by Police in Buldhana: जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा लघु प्रकल्पाजवळ शिरच्छेद झालेली मानवी कवटी व अर्धवट स्थितीत जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. मध्यप्रदेशातील जन्मदात्या बापानेच मुलीची हत्या करून मुलाच्या मदतीने महिलेचे प्रेत जळगाव जामोद तालुक्यातील राजूर शिवारात जाळल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी पिता पुत्रास अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com