Train Accident : चालत्‍या रेल्‍वेत चढणे उद्योजकाच्‍या जिवावर बेतले; धामणगाव रेल्वे स्थानकावरील घटना

Yavatmal News : धामणगाव रेल्वे स्थानकावर सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये चढताना यवतमाळच्या उद्योजकाचा मृत्यू झाला. निखिल दिलीप सराफ असे मृतकाचे नाव आहे.
Train Accident
Train Accidentsakal
Updated on

धामणगाव रेल्वे : येथील रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर चालत्या सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये चढताना यवतमाळ येथील उद्योजकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.२६) रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com