

Chandrapur mayor
esakal
Chandrapur Municipal Corporation Election 2026: चंद्रपूर महानगर पालिकेत महापौर पदावरुन काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटांमध्ये यावरुन वाद रंगला आहे. आज एक गट स्थापन होणार असल्याची माहिती आहे.