Chandrapur Deputy Mayor : ईश्वर चिठ्ठीने ठरला चंद्रपूरचा उपमहापौर, भाजप-शिवसेना युतीचे प्रशांत दानव विजयी, काँग्रेस-एमआयएमची खेळी फसली

BJP Thackeray Sena alliance : काँग्रेसचे पप्पू देशमुख आणि ठाकरे गटाचे प्रशांत दानव यांना प्रत्येकी ३२ मते पडली. समान मतांमुळे उपमहापौर पदासाठी ईश्वर चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्यात आला. ईश्वर चिठ्ठीत प्रशांत दानव यांचे नाव निघाल्याने त्यांचा विजय झाला.
Chandrapur Deputy Mayor : ईश्वर चिठ्ठीने ठरला चंद्रपूरचा उपमहापौर, भाजप-शिवसेना युतीचे प्रशांत दानव विजयी, काँग्रेस-एमआयएमची खेळी फसली
Updated on

चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर होणार आहे मात्र उपमहापौर पदाच्या निवडणुकीत मात्र मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. भाजप-शिवसेना (ठाकरे) युती आणि काँग्रेस उमेदवारांना समान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठीद्वारे उपमहापौर ठरवला जाणार गेला. यात शिवसेनेच्या प्रशांत दानव यांचा विजय झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com