Chandrapur: उमेदवारी रखडली, पण १७ जणांनी घेतले अर्ज

Delay in Candidate Announcements in Chandrapur: चंद्रपूरमध्ये वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा रखडली आहे.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

चंद्रपूर: वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा अद्याप झाली नाही. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी अवघा तीन दिवसांचा अवघी शिल्लक आहे. अशातच सतरा जणांनी २९ नामांकन अर्ज विकत घेतले आहे. यातील काही नावे उमेदवारीच्या चर्चेतील आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com