Chandrapur : कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली, कुठे आणि कशी तेही सावकारानं सांगितलं; शेतकऱ्याच्या आरोपाने खळबळ

Chandrapur Farmer Kidney : चंद्रपुरात सावकारानं कर्ज वसूल करण्यासाठी शेतकऱ्याला चक्क किडनी विकायला लावलीय. हा प्रकार समोर आल्यानंतर आता खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यानं केली आहे.
Chandrapur Farmer Claims He Was Forced to Sell Kidney

Chandrapur Farmer Claims He Was Forced to Sell Kidney

Esakal

Updated on

सावकारी त्रासाला कंटाळून आयुष्य संपवल्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. आजही सावकारी जाचात अनेक गरीब अडकल्याचं चित्र आहे. आता विदर्भात चंद्रपुरात एक धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रपुरात सावकारानं कर्ज वसूल करण्यासाठी शेतकऱ्याला चक्क किडनी विकायला लावलीय. हा प्रकार समोर आल्यानंतर आता खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com