मुख्यमंत्री फडणवीस आज अमरावतीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

अमरावती ः बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (ता.13) होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत येत आहेत. सकाळी साडेदहा वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
विस्तारीकरणामुळे 72 आणि 90 आसन क्षमता असणारी प्रवासी आणि मालवाहू विमाने बेलोराच्या धावपट्टीवर उतरू शकतील. विस्तारीकरणाच्या सोहळ्याला पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यासह आमदार डॉ. सुनील देशमुख व विभागातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Fadnavis today in Amravati