blows of the hot sickle
sakal
अचलपूर - मेळघाटातील चौराकुंड ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चोपान गावात एक महिना बालकाच्या टीचभर पोटावर ढिगभर चटके दिल्याचा अघोरी प्रकार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भेटीदरम्यान उघडकीस आला. मेळघाटात अशा घटना वारंवार घडत असल्याने आरोग्य विभागाच्यावतीने भूमका विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.