CM Devendra Fadnavis Meeting in College Sparks Controversy
esakal
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र, ही बैठक पक्षकार्यालयात आयोजित न करता एका महाविद्यालयात परिसरात आयोजित करण्यात आली. त्यामुळे ही बैठक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.