

Traffic Disrupted After CNG Cylinder Truck Overturns Near Murdoli Village
esakal
गोरेगाव (जि. गोंदिया): सीएनजी सिलिंडर भरलेला ट्रेलर रस्त्याच्या मधोमध उलटून सिलिंडरमधून गॅस लिक झाल्याची घटना शनिवारी (ता. ३) सायंकाळी साडेचारच्या सुमारास गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय राज्य महामार्गावरील मुरदोली जंगल शिवारातील वाघदेव देवस्थान परिसरात घडली. रस्त्याच्या मधोमध ट्रेलर उलटल्याने बराचवेळ वाहतूक ठप्प झाली होती.