विधानपरिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, अमरावतीतील बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप...

Sudhakar Bharsakale Resigns in Amravati : काँग्रेसचे मोठे नेते सुधाकर भारसाकळे यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
Big Blow to Congress Before Vidhan Parishad Election

Big Blow to Congress Before Vidhan Parishad Election

esakal

Updated on

अमरावती : गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्ष मजबूत स्थितीत असलेल्या दर्यापूर तालुक्याचे काँग्रेसचे मोठे नेते सुधाकर भारसाकळे यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून तसेच जिल्हास्तरावरील नेत्यांच्या दुय्यम वागणुकीमुळे काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द केला. या घडामोडीमुळे दर्यापुरातच नव्हे तर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com