esakal | बापरे! बाबा आमटेंच्या आनंदवनात घुसला कोरोना; आतापर्यंत २२७ जण पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

आनंदवनाची लोकसंख्या जवळपास दीड हजारांच्या आसपास आहे. त्यापैकी १ हजार ३५० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील २२७ जण कोरोना बाधित निघाले. आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. 

आनंदवनाची लोकसंख्या जवळपास दीड हजारांच्या आसपास आहे. त्यापैकी १ हजार ३५० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील २२७ जण कोरोना बाधित निघाले. आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. 

बापरे! बाबा आमटेंच्या आनंदवनात घुसला कोरोना; आतापर्यंत २२७ जण पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आनंदवन (जि. चंद्रपूर) ः आनंदवनात झपाट्याने कोरोना रुग्णाची संख्या वाढत चालली आहे. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने तातडीने आनंदवनात कोविड सेंटर उभारले आहे. बुधवारपर्यंत एक हजार ३५० लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी २२७ रुग्ण पॅझिटिव्ह निघाले; तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - कोरोनाचा महाविस्फोट! उपराजधानीत एका दिवसातील रुग्णांचा आकडा बघून बसेल धक्का; आता नियम पाळाच 

आनंदवनाची लोकसंख्या जवळपास दीड हजारांच्या आसपास आहे. त्यापैकी १ हजार ३५० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील २२७ जण कोरोना बाधित निघाले. आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. 

बाधित रुग्णांवर आनंदवनातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील २५ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. गुरुवारपर्यंत आणखी शंभर लोकांची तपासणी केली जाणार आहे. बुधवारी एकही रुग्ण पॉझिटिव्ह निघाला नसल्याने परिस्थिती आटोक्‍यात आल्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा - नातेवाईकांच्या घरी येऊन सरपणासाठी गेले जंगलात; झुडपात वाघ दिसला अन् सर्वच संपलं

आनंदवनात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. बुधवारपर्यंत जवळपास १ हजार ३५० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातून २२७ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. सध्या परिस्थिती पूर्णतः आटोक्‍यात आहे.
- डॉ. बाळ गुंजनकर, 
तालुका वैद्यकीय अधिकारी, वरोरा.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image