
गडचिरोली : अलीकडे खरेपणाची हमी म्हणून ‘हॉलमार्क’ प्रमाणित सोने आवर्जून आणि विश्वासाने घेतले जाते. पण ‘हॉलमार्क’ प्रमाणित बनावट दागिने देत एका दाम्पत्याने सराफा व्यावसायिकालाच दीड लाख रुपयांनी गंडवल्याने सोन्याच्या ‘हॉलमार्क’ प्रमाणित दागिन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.