
नागपूर : एसटी बस, रेल्वे, लोकलसारख्या सार्वजनिक ठिकाणांवर भोंदूबाबा जाहिराती चिकटवत नागरिकांच्या श्रद्धेचा फायदा घेत अंधश्रद्धा पसरवीत होते, पैसेही उकळत होते. हाच प्रकार आता थेट सोशल मीडियावर घडत असून सर्रासपणे ‘अंधश्रद्धेचे दरबार’ भरत आहेत. याकडे सायबर पोलिसांनी गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.