file photo
file photo

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

वरोरा (चंद्रपूर) : तालुक्‍यातील ताडगव्हाण येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत शेतकऱ्याचे नाव गजानन दादाजी भुसारी (वय 30) असे आहे. ताडगव्हाण गावाला लागूनच त्यांची शेती आहे. शेतावर जातो, असे सांगून ते रविवारी (ता. 16) निघाले. मात्र, बराच वेळ लोटूनही ते परतले नाही. त्यामुळे घरच्यांनी शेत गाठले. तेव्हा शेतातील एका झाडाला त्यांनी गळफास लावून असल्याचे दिसून आले. याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com