

Devendra Fadnavis Visits Farmers in Lohari Sawanga
esakal
CM Devendra Fadnavis Visits Farmers in Lohari Sawanga : दिवाळीचा सण साजरा होत असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री आज (८ नोव्हेंबर) नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते शेतांची पाहणी करण्यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. तसेच अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिंचन प्रकल्पाच्या कामाचीही पाहणी करणार आहेत.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा