देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे राम! जैन मुनी निलेशचंद्र यांच्याकडून कौतुक; उद्धव ठाकरेंवर केली टीका, काय म्हणाले?

Jain Muni Nileshchandra : नागपुरातील रामरक्षा आंदोलनावरून जैन मुनी निलेशचंद्र उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे, तर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे राम असल्याचं म्हणत कौतुक केलं आहे.
Jain Muni Nileshchandra

Jain Muni Nileshchandra

esakal

Updated on

अयोध्येतील राम मंदिरातील कथित दानचोरीच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच जैन मुनी निलेशचंद्र यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com