पारंपरिक पञावळी व्यवसाय झाला हद्दपार; कागदी आणि थमॉकॉलच्या पञावळ्यांची अधिक मागणी वाढली

dishes made of paper and tharmocol are more demanding than traditional
dishes made of paper and tharmocol are more demanding than traditional
Updated on

आर्णी (जि. यवतमाळ ):  लग्नासह इतर समारंभात पळसाच्य पानाच्या पञावळी उठणान्या पंगती आता कमी होऊ लागल्य आहेत साहजिकच या पञावळीची जागा आता कागदी व थमॉकॉलच्या पञावळीने घेतल्याने पानापासुन पञावळी बनविणान्या पारपंरिक व्यवसाय आता धोव्यात आला आहे पूर्वी ग्रामीणभागात विवाह व सत्ताह साखरपुडा, 

सामुहिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पळसाच्य पानापासुन बनविलेल्या पञावळी वापरल्या जायाच्या माञ अलिकडच्य काळात लग्न असो की मग वाढदिवस विविध कार्यक्रमात पळसाच्या पानापासून बनविलेल्या पञावळी दिसत नाही आता या पञावळीच्या जागा थमॉकॉलच्या व कागदी पञावळीनी घेतल्या आहे  

पूर्वी ग्रामिण भागात  पाहुण्यांचे जेवण पळसाच्या पञावळीत किवा केळीच्या पानात मोठ्या आवडीने वाढले जायाचे माञ आता अलिकडच्य काळात पळसाच्या पञावळीचे व केळी पानाचे महत्व कमी होऊन कागदी व थमॉकॉलच्या पञावळीचे महत्व वाढत चालले आहे.

पुरातन काळापासुन मंगल कार्यक्रमतील जेवण समारंभासाठी पळसाच्या पानापासुन बनविलेल्य पञावळी व द्रोणचा वापर केला जात असे पळसाच्य पानात आयुवैदीक गुणधम असल्याने अन्नपचन होण्यस मदत होते असे बोल्या जायचे.

तसेच पळसाच्य पञावळीत शिवण्यासाठी लिंबाच्या काडीचा वापर केला जातो लिंबाच्या झाडाला आयुवैदीक महत्व आहे शिवाय पळसाच्य पानाला किडही लागत नाही या पञावळी सहज उपलब्ध होत असे माञ स्वस्त व आयुवैदीक महत्व असलेल्या या पञावळी जणुकाही हद्दपार झाल्याचे चिञ निर्माण झाले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com