घाण घरांत, नागरिक ‘सलाईन’वर 

राजेश प्रायकर 
सोमवार, 11 जून 2018

परिवर्तननगर - मानेवाडा चौकातील परिवर्तननगरात जुनी जीर्ण सिवेज लाइन तुंबल्याने नागरिकांच्या शौचालयातील सिवेज परत घरांमध्येच शिरत आहे. सिवेजचे पाण्यामुळे परिसरात विविध आजाराने थैमान घातले असून, एका घरातील वृद्ध महिलेला सलाईन लावावे लागले. प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याने परिसरातील नागरिकांत रोष आहे.  

परिवर्तननगरातील घरे पंचवीस ते तीस वर्षे जुनी आहेत. तेवढीच जुनी या परिसरातील सिवेज  लाइन आहे. आतापर्यंत तीनदा सिवेज लाइन बदलली. मात्र, दरवेळी नवी समस्याही निर्माण होत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. सद्य:स्थितीत सिवेज लाइन व चेंबर तुंबल्याने दुर्गंधीनेही नागरिक बेजार आहेत. 

Web Title: Due to sewage water the disease is spreading in the area