Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिंदेसेनेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
yavatmal district central bank election result

yavatmal district central bank election result

sakal

Updated on: 

यवतमाळ - यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिंदेसेनेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, ओबीसी गटात पालकमंत्री राठोड यांनी इंगोले साठी प्रतिष्ठा पणाला लावूनही त्याचा पराभव झाला. यामुळे गड आला पण सिंह गेला अशी म्हणण्याची वेळ शिंदे सेनेवर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com