घरकुलचं अनुदान हवं असेल तर २५ हजार दे, अभियंत्याकडून मागणी; १० हजाराची लाच घेताना ACBने केली अटक

Bribe Case प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलच्या अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अभियंत्याने २५ हजारांची लाच मागितली होती. त्याला १० हजारांची लाच घेताना अटक करण्यात आलीय.
ACB traps engineer accepting Rs 10 thousand bribe for subsidy approval

ACB traps engineer accepting Rs 10 thousand bribe for subsidy approval

Esakal

Updated on

घरकुलच्या अनुदानासाठी लाच घेताना ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला एसीबीच्या पथकानं रंगेहाथ पकडलं. या प्रकाराने मोताळा पंचायत समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सचिन शत्रुघ्न इंगळे असं कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याचं नाव आहे. त्याला बुलढाण्यातली एसीबीच्या पथकानं रंगेहाथ पकडून कारवाई केली. Bribe case engineer held while taking money for housing benefit

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com