Facebook Removing Anti-Government Posts?: फेसबुकवर सरकारविरोधी पोस्ट हटविल्या जात आहेत?; युजर्सच्या दाव्याने नवा वाद

Fresh Debate Over Digital Censorship: सरकारविरोधी किंवा राजीनाम्याशी संबंधित फेसबुक पोस्ट काही मिनिटांत हटवल्या जात असल्याचा दावा अनेक युजर्सनी केला आहे.
Facebook Removing Anti-Government Posts?

Facebook Removing Anti-Government Posts?

esakal

Updated on

नागपूर: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता सरकारविरोधी किंवा राजीनाम्याशी संबंधित पोस्ट फेसबुकवरून अवघ्या काही मिनिटांतच गायब होत असल्याचा दावा अनेक युजर्सनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा डिजिटल सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतरमंतरसह देशातील विविध शहरात जेन-झी तरुणांनी जोरदार जल्लोष केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com