Fake Shalarth ID Scam: न्यायालयाचे आदेश असूनही अटकेची कारवाई; शिक्षण सचिवांची पोलिस अधिकाऱ्यांना नाराजीची फोनवार्ता
Education Fraud: शालार्थ आयडी बोगस घोटाळ्यात शिक्षण विभागाच्या दोन अधिकाऱ्यांसह तीन शिक्षकांना अटक झाली. शासन आदेश असूनही पोलिसांनी अटक केल्याने विभागात संतापाची लाट आहे.
नागपूर : बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात दोन शिक्षणाधिकाऱ्यांसह तीन शिक्षकांना अटक करण्यात आली. पोलिसांकडून सातत्याने अधिकाऱ्यांना टारगेट केल्या जात असल्याची ओरड शिक्षण विभागाकडून होत आहे.