Farmer Protest: कर्जमुक्तीच्या लढ्याचा वणवा राज्यभर! तहसील कार्यालयावर व पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी, बुलडाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न

farmers climb water tanks during protest: सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि प्रलंबित मागण्यांसाठी तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्यागाला राज्यभर आक्रमक प्रतिसाद; तहसील कार्यालये, रस्ते आणि पाण्याच्या टाक्यांवर संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन
Maharashtra Farmers Escalate Loan Waiver Demand; Dramatic Protests Erupt Across Districts

Maharashtra Farmers Escalate Loan Waiver Demand; Dramatic Protests Erupt Across Districts

sakal

Updated on

बुलडाणा: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस राज्यभरातील उग्र निदर्शने, संतप्त प्रतिक्रिया आणि नाट्यमय घटनांनी गाजला. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या रात्रीपासून तिसऱ्या दिवसाच्या सायंकाळपर्यंत बुलडाणा जिल्ह्यासह विविध भागांत शेतकरी रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी आंदोलनाला आक्रमक स्वरूप प्राप्त झाल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com