Amravati: शेतकरी कर्जमाफी योजनेत त्रुट्याच त्रुट्या; सुधारणा न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन, आमदार बच्चू कडूंचा इशारा

Bachchu Kadu Raises Concerns Over Loan Waiver Scheme: शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मर्यादा वाढवून प्रलंबित लाभ तातडीने देण्याची मागणी करत, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Amravati

Amravati

esakal

Updated on: 

अमरावती: पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत अनेक त्रुट्या असून त्या दुरुस्त करण्याची मागणी विधान परिषदेचे सदस्य बच्चू कडू यांनी केली आहे. त्यानुषंगाने त्यांनी काही मागण्या मांडल्या असून आगामी अधिवेशनात त्यावर आवाज उठविणार आहे. त्या पूर्ण न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून लढाई लढणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी आज (ता. आठ) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com