कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

यवतमाळ ः विदर्भात शेतकरी आत्महत्येच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ असून यावर उपयोजना करण्यात सरकारही कुचकामी ठरले आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून राळेगाव तालुक्‍यातील चंहाद येथील श्रीहरी बोरकुटे या शेतकऱ्याने आज, पहाटे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. श्रीहरी बोरकुटे यांच्याकडे दहा एकर शेती आहे. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बॅंक आणि एचडीएफसी या बॅंकेचे आहे. अतिवृष्टीमुळे दुबारपेणी झाल्याने श्रीहरी यांनी टोकाची भूमिका घेत आत्महत्या केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmer is tired of debt trading Suicide by jumping into the well