खरबी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील खरबी येथील शेतकऱ्याने मंगळवारी (ता. 25) दुपारच्या सुमारास कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. बाळकृष्ण फत्तुजी आडकिने (वय 47) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. खरबी येथे आडकिने यांची शेती आहे. शेतीसाठी त्यांनी बॅंक, सावकाराकडून कर्ज घेतले होते. मात्र, त्याची परतफेड करणे त्यांना शक्‍य होत नव्हते. त्यामुळे मंगळवारी (ता. 25) शेतात असलेल्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's Suicide at Kharbi