

Rare Visitor: First-Ever Record of 'Long-toed Stint' in Vidarbha
Sakal
यवतमाळ: पांढरकवडा वनविभागातील करणवाडी तलाव परिसरात अत्यंत दुर्मिळ स्थलांतरित पाणथळ पक्षी ‘लाँग-टोएड स्टिंट’ (Calidris subminuta) याची नोंद वन्यजीव संशोधक व पक्षी अभ्यासक डॉ. रमजान विराणी यांनी १० मे रोजी केली.