leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू; काळजाचा थरकाप उडवणारी घटना, आई-वडिलांच्या डोळ्यादेखत घेतला अखेरचा श्वास!

five year old girl killed in leopard attack India: शेतशिवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा झडप घालून हल्ला; आईच्या डोळ्यादोरं पाच वर्षीय अंशिकाचा करुण अंत, परिसरात भीतीचे सावट
Fear grips village after a tragic leopard attack claims the life of a young girl.

Fear grips village after a tragic leopard attack claims the life of a young girl.

sakal

Updated on

साकोली (जि. भंडारा): येथील वार्शी शेतशिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना बुधवारी (ता. १५) सकाळी पाचच्या सुमारास घडली. अंशिका काशिनाथ मिरी (रा. सहेला, छत्तीसगढ) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com