Gadchiroli Ashramshala: आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी माजी खासदार आणि मुलासह ५ जणांवर गुन्हा दाखल

Five Booked in Ashram School Snakebite Case Including Former MP: जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्याध्यापक, वसतिगृह अधीक्षकांसह संस्थेच्या अध्यक्ष-सचिवांवर भारतीय न्याय संहिता व बाल न्याय कायद्यान्वये गुन्हा, शाळा बंद करण्याची शिफारस
Ashram School Snakebite Incident Former MP and Son Among Five Named in Police Case Over Negligence and Safety

Ashram School Snakebite Incident Former MP and Son Among Five Named in Police Case Over Negligence and Safety

sakal

Updated on

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर मुख्याध्यापक, दोन्ही वसतिगृह अधीक्षक तसेच कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच मागील एक वर्षात शाळेची तपासणी करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com