Samruddhi Mahamarg Accident : फॉर्च्युनर सळ्यांच्या कंटेनरला मागून धडकली; डॉक्टर पतीसह पत्नीचा मृत्यू, मुलांसह तिघे जखमी

Fatal highway accident leaves doctor husband and wife dead: समृद्धी महामार्गावर फॉर्च्युनरची कंटेनरला भीषण धडक; डॉक्टर दांपत्याचा जागीच मृत्यू, दोन मुले व चालक गंभीर जखमी
Tragic Road Accident: Doctor and Wife Die as SUV Hits Container from Behind

Tragic Road Accident: Doctor and Wife Die as SUV Hits Container from Behind

esakal

Updated on

-गजानन काळुसे

सिंदखेड राजा: सिंदखेड राजा तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर सोमवारी झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला,तर दोन मुले आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत.मुंबई कॉरिडॉरवरील चॅनेल क्रमांक 326 जवळ ता.23 जुन रोजी समृद्धी महामार्गवरील किनगांव राजा हद्दीमध्ये घडला असून अपघाताची तीव्रता इतकी होती की फॉर्च्यूनर वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com