Amravati News: लाभार्थ्याचे अनुदान दुसऱ्याच्याच खात्यात जमा; अमरावती जिल्ह्यात घरकुल योजनेतील प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Housing Scheme: अमरावती जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल अनुदानाची नाहक वळत केली जात आहे. प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यांवर अनुदान देण्यात आले आहे.
Amravati News
Amravati Newssakal
Updated on

अमरावती : हक्काच्या घरकुलासाठी शासनाकडून घरकुल योजनेंतर्गत हमी देण्यात आली आहे. मात्र, प्रशासकीय ढिसाळपणामुळे अमरावती जिल्ह्यात घरकुलाच्या स्वप्नाला नख लागले असून, अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलाचे हप्ते दुसऱ्यांच्याच खात्यांवर वळते झाल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com