Yavatmal Fraud: व्याजाचे आमिष दाखवून तीन कोटींची फसवणूक; टिडब्ल्यूजे असोसिएशनवर गुन्हे नोंद
Investment Scam: यवतमाळमध्ये टिडब्ल्यूजे असोसिएशन कंपनीने जास्त व्याजाचे आमिष दाखवून नागरिकांची ३.३१ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी संबंधित कंपनीच्या सर्व सदस्यांवर फसवणुकीचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
यवतमाळ : जास्त व्याजाचे आमिष दाखवून नागरिकांची सव्वा तीन कोटींनी फसवणूक करणाऱ्या टिडब्ल्यूजे असोसिएशन कंपनीवर शनिवारी (ता. २०) अवधुतवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे नोंद करण्यात आले आहे.