Orange Export : सातपुड्यातील वाळलेल्या संत्र्याची सातासमुद्रापार भरारी; विदेशात होतेय निर्यात, संत्रा उत्पादकांना आर्थिक फायदा

Dried Orange Export : संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात पूर्वीपासून प्रसिद्ध असलेल्या संत्रा बागा आता वाळवलेल्या संत्र्याच्या निर्यातीमुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. शेतकऱ्यांना या माध्यमातून आर्थिक दिलासा मिळू लागला आहे.
Orange Export
Orange Export sakal
Updated on

संग्रामपूर : सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या सोनाळा परिसरात अनेक वर्षांपासून दर्जेदार संत्रा उत्पादन घेतले जात आहे. मध्यंतरी काही वर्षे संत्रा बागा नैसर्गिक आपत्ती, कीड-रोगांना सामोरे जात असल्याने उत्पादनात प्रचंड घट सुद्धा आली. मात्र याच भागातून गेल्या काही वर्षांपासून वाळलेला संत्रासुद्धा विदेशात निर्यात होत आहे. या माध्यमातून संत्रा उत्पादकांना आर्थिक फायदा होऊ लागला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com