भाऊसाहेब फुंडकर यांची अंत्ययात्रा उदया सकाळी 8 वाजता 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

खामगांव:  मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर (वय 67) यांचे आज (गुरुवार) पहाटे हृदय विकाराने तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांची अंतयात्रा उद्या दि. 1/6/2018 वार शुक्रवार रोजी सकाळी 8 वाजता त्यांच्या निवासस्थानावरुन निघणार आहे. तेथून भाजप कार्यालय, गांधी बगीचा, कमाणी गेट, एकबोटे चौक, भगतसिंग चौक, फरशी, मेनरोड, टिळक पुतळा, चांदमारी, शेगांव नाका, शेगांव रोडने मार्गक्रमण करीत सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पसच्या प्रांगणामध्ये सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थीव देहावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. 

याबद्दल भारतीय जनता पार्टी खामगांव यांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.

Web Title: The funeral procession of Bhausaheb Phundkar at 8 am