Gadchiroli Accident News: कारगील चौकात भरधाव कारचा भीषण अपघात; शहरात मध्यरात्री घडली घटना; चालकाचे नियंत्रण सुटून हवेत उंच उडून कोसळले वाहन

High-Speed Car Flips at Gadchiroli Kargil Chowk: गडचिरोली कारगील चौकात भरधाव कार हवेत उडून पलटी, चालक जखमी. मध्यरात्रीची ही घटना शहरातील वाढत्या अपघातांची आठवण करून देते. सुदैवाने जीवितहानी टळली.
Chandrapur News

Chandrapur News

esakal

Updated on

गडचिरोली: शहरातील महत्त्वाचा चौक असलेल्या कारगील चौकात गुरुवार (ता. २६) रात्री ११. ४५ वाजताच्या सुमारास एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात कार चक्क हवेत उसळून कारगील स्मारकाजवळ पालथी पडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची भीषणता एवढी होती की, कार चक्क १०० फूट हवेत उडून रस्त्यावर उलटून पडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com