Gadchiroli News: नवसाच्या मुलाने केला बापाचा खून; धकाते कुटुंबात पाच मुलीनंतर झाला होता मुलाचा जन्म

Details of the Patricide Incident: गडचिरोलीत पालोरा गावातील योगेश धकाते (वय २५) ने वडील देवाजी धकाते (वय ६५) यांचा निर्घृण खून केला. घरातील वागणूक आणि आईबाबांवरील राग यामुळे ही घटना घडली.
Gadchiroli News

Gadchiroli News

esakal

Updated on

गडचिरोली: आरमोरी तालुक्यातील पालोरा येथे घरातील किरकोळ कुरबुरी आणि पत्नीला मिळणारी वागणूक या रागातून मुलाने जन्मदात्या पित्याचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केला. ही घटना रविवारी (ता. १२) रात्री घडली. देवाजी आडकू धकाते (वय ६५) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी मुलगा योगेश धकाते (वय २५) याला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com