गडचिरोलीतील सूफी संत 'जिलानी सरकार' यांचे निधन; भाविकांमध्ये शोककळा

Jilani Baba Death News : निधनाची बातमी पसरताच गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आणि त्यांच्या भक्त परिवारात तीव्र शोककळा पसरली आहे.
Gadchiroli Sufi saint

Gadchiroli Sufi saint

esakal

Updated on: 

गडचिरोली : गडचिरोली शहरासह संपूर्ण देशात आणि परदेशातही हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध सुन्नी सूफी संत आणि तपस्वी हजरत सय्यद अहमद जिलानी सरकार (जिलानी बाबा) यांचे रविवार (ता. २७) दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आणि त्यांच्या भक्त परिवारात तीव्र शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com