पत्नीची साडी प्रेस करून दे म्हणत वसतीगृहातील मुलीला घरी बोलवलं अन् रुमध्ये नेऊन...; सेवानिवृत्त प्राचार्याच गैरकृत्य

Gondia Minor Girl Molestation Attempt Case : ही घटना २८ एप्रिल रोजी देवरी येथे घडली. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार दाखल केली असून, आरोपी सध्या फरार आहे.
Gondia Minor Girl Molestation Attempt Case

Gondia Minor Girl Molestation Attempt Case

esakal

Updated on

गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, सेवानिवृत्त प्राचार्याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २८ एप्रिल रोजी देवरी येथे घडली. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार दाखल केली असून, आरोपी सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com