Gondia Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पीडिता १९ आठवड्यांची गर्भवती,आरोपीस पोक्सोअंतर्गत अटक

गोंदिया जिल्ह्यातील आरोपीने लाखनी तालुक्यातील अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने दवाखान्यात तपासणी केल्यानंतर ती १९ आठवड्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
Gondia Crime
Gondia Crimesakal
Updated on

साकोली : गोंदिया जिल्ह्यातील आरोपीने लाखनी तालुक्यातील अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने दवाखान्यात तपासणी केल्यानंतर ती १९ आठवड्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com