Gondia Crematorium: गोंदियातील पळसगावात संतापजनक प्रकार; स्मशानभूमीवरील अतिक्रमणामुळे मृतदेह रस्त्यावर, अंत्यसंस्कारासाठी जागा नाही

Gondia Palasgaon Encroachment Leaves Dead Body on Road: स्मशानभूमीवरील अतिक्रमणामुळे गावकऱ्यांचा संताप; मृतदेह दोन तास रस्त्यावर, प्रशासनाकडून तातडीने कायमस्वरूपी जागेची मागणी
Cremation Ground Encroachment in Gondia Palasgaon Forces Villagers to Keep Dead Body on Road Before Final Rites

Cremation Ground Encroachment in Gondia Palasgaon Forces Villagers to Keep Dead Body on Road Before Final Rites

sakal

Updated on

सडक अर्जुनी (जि. गोंदिया): तालुक्याच्या पळसगाव डव्वा येथे स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण असल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध झाली नसल्याचा प्रकार बुधवारी (ता. १२) घडला. जागेअभावी मृतदेह दोन तास रस्त्यावर ठेवण्याची वेळ गावकऱ्यांवर आली. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com