सरकारी रुग्णालयात खासगी लॅबचा सुळसुळाट; कमिशनखोर प्रशासनाचा वरदहस्त, रुग्णांची लूट

Private Lab Racket Inside Government Hospital : मेडिकलमध्येही खासगी पॅथॉलॉजीच्या एजंटचा सुळसुळाट असल्याचा महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) च्या एका जवानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला.
Private Lab Racket Inside Government Hospital

Private Lab Racket Inside Government Hospital

esakal

Updated on

नागपूर : मेडिकलशी संलग्न असलेल्या रक्तपेढीत २४ तास रक्त तपासणीची सोय आहे. तरीदेखील कुणाच्यातरी मध्यस्थीने खासगी (प्रायव्हेट) पॅथॉलॉजीमधील तंत्रज्ञ येऊन रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेतात. तपासणीसाठी बाहेर घेऊन जातात. रिपोर्ट आणून देतात. मेडिकलमध्येही खासगी पॅथॉलॉजीच्या एजंटचा सुळसुळाट असल्याचा महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) च्या एका जवानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. यामुळे मेडिकल प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com