नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत मतदानाला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

टेकाडी ग्रामपंचायतीच्या वाॅर्ड क्रंमाक 6 चे मकदान थांबवण्यात आले.  तेथील काही नागरिकांनी मतदार यादीत पळविली, तर काहींची नावे अन्य वाॅर्डात असल्याचा जवळ उघड झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 237 ग्रामपंचायतीत एकूण 2068 ग्रामपंचायत सदस्य साठी ही निवडणूक होत आहे.

नागपूर - जिल्ह्यात विविध २३७ ग्रामपंचायतींसाठी आज (सोमवार) मतदान होत आहे. सोमवारी सकाळपासून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा सुरू झाल्या. काही ठिकाणी मतदान यंत्रात त्यांनी बिघाड झाल्याने गैरसोय झाली. 

टेकाडी ग्रामपंचायतीच्या वाॅर्ड क्रंमाक 6 चे मकदान थांबवण्यात आले.  तेथील काही नागरिकांनी मतदार यादीत पळविली, तर काहींची नावे अन्य वाॅर्डात असल्याचा जवळ उघड झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 237 ग्रामपंचायतीत एकूण 2068 ग्रामपंचायत सदस्य साठी ही निवडणूक होत आहे. एकूण 793 प्रभागासाठी नवशे मतदान केंद्र नियोजित असून,  एकूण 1030 मतदान यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील 5 गावांमध्ये सरपंचपदी विरोध निवडणुका झाल्या. या पाचही ग्रामपंचायती हे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहेत.  काटोल तर घेतिल्लो उमरेड मौदा आणि हिंगणा येथे प्रत्येकी एका गावी अविरोध निवड झाली. याशिवाय 89 ठिकाणी सदस्य अविरोध निवडून आले.  18 ऑक्टोबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी होईल.

Web Title: Grampanchayat election in Nagpur