

Wardha Grieves After 38-Year-Old Man Dies by Suicide Before Young Son
sakal
वर्धा: सेलू तालुक्यातील घोराड परिसरात एका ३८ वर्षीय व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. ८) सायंकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे, ही घटना त्यांच्या आठ वर्षांच्या मुलासमोर घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.