फेरमुल्यांकनात हाेणार क्लाेजर एेवजी हायरचा विचार

higher Marks related Amaravati University decision news
higher Marks related Amaravati University decision news

अकाेला : उत्तरपत्रिकेच्या प्रथम अाणि  फेरमुल्यांकान केल्यावर मिळणऱ्या मार्क्सची तफावत तिसऱ्या परीक्षकाकडून पडताळणी केल्यावर मिळणारे मार्क्स यापैकी जे मुळ मार्क्सच्या क्लाेजर असतील त्याचा विचार न करता हायर मार्क्सचा विचार केला जाणार अाहे. संत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याबाबत संबंधीत प्रधिकरणाची बैठक तातडीने बाेलावून याबाबत निर्णय घेणार अाहे.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेत विद्यार्थ्याला त्याच्या अपेक्षेनुसार गुण मिळाले नाही तर त्याला उत्तरपत्रिकांचे फेरमुल्यांकनची संधी दिली जाते. फेरमुल्यांकनात संबंधीत विषयाचे मार्क्स 15 टक्क्यांनी वाढत अससतील तर नियमाने त्या उत्तरपत्रिकेचे तिसऱ्या तज्ज्ञ परीक्षकाकडून मुल्यांकन केले जाते. यानंतर विद्यार्थ्याला मिळलेले पहिले मार्क्स अाणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुल्यांकनात मिळणारे मार्क्स हे पहिल्यांदा मिळालेल्या मार्क्सच्या जे क्लाेजर असतील त्या  दाेघांची सरासरी काडून मिळणारे मार्क्स विद्यार्थ्यांना दिले जातात.

मुंबई विद्यापीठाच्या नागपूर खंडपीठाने फेरमुल्यांनात क्लाेजर एेवची हायर मार्क्सचाच विचार व्हावा असे अादेश दिले अाहे. या अादेशानुसार अाता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ तातडीने निर्णय घेण्याच्या तयारीला लागले अाहे.

असे अाहे प्रकरण
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी ऋषिकेश अांबडकर याने इंजिनीअरिंग अाठव्या सेमिस्टरची परीक्षा दिली हाेती. त्याला डिजिटल प्राेसेस सिग्नलिंग या विषयात केवळ सहा गुण मिळाले हाेते. फेरमुल्यांकनात त्याला पहिल्या परीक्षकाने 26 अाणि तिसऱ्या परीक्षकाने 49 मार्क्स दिले हाेते. विद्यापीठाच्या नियमानुसार मुळ मार्क्स अाणि त्याच्या  क्लाेजर असणाऱ्या 26 मार्क्स याची सरासरी काडून 16 मार्क्स देण्यात अाले. या प्रकाराविरूद्द ऋषिकेश अांबडकरने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली हाेती. विद्यापीठाच्यावतीने कुलगुरूंनी अद्यादेशात बदल करण्याचे निर्देश विशेष परिस्थिती काढले हाेते असे न्यायलयापुढे स्पष्ट केले, न्यायलयाने अधिनियमात कुलगुरूंना अशा प्रकारे दुरूस्तीचे अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.
चाैकट-
पुर्वी अापण क्लाेजर एेवजी हायर मार्क्सचाच विचार करायचाे. अाता उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा विद्यार्थी हिताचा निर्णय अाहे. अाम्ही तत्काळ परीक्षा मजळाची बैठक बाेेलावून पुनरमुल्यांकनात क्लाेजर एेवजी हायर मार्क्सचा निर्णय घेणार अाहाेत.
डॉ. राजेश जयपूरकर
प्र-कुलगुरू, संत गाडेगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com